Author – Chandrakant Shete

|| तुमच्या विचारांची ज्योत, सोबत इतिहासिका चा स्त्रोत ||


👤 माझ्याविषयी (About the Author)

मी Chandrakant Shete, ITIHASIKA07 या मराठी माहितीप्रधान ब्लॉगचा संस्थापक व लेखक आहे. मी हिंगणगाव बु. चा रहिवासी आहे. सध्या अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी येथून political science मधून डिग्री पूर्ण केली आहे. मी स्वतः इतिहास, कायदा (HISTORY, POLITY, GEOGRAPHY) आणि चालू घडामोडी यांचा अभ्यास करून ती माहिती सोप्या, स्पष्ट आणि विश्वासार्ह मराठी भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवणे हा माझा मुख्य उद्देश आहे.

आजच्या डिजिटल युगात चुकीची व दिशाभूल करणारी माहिती मोठ्या प्रमाणावर पसरते. अशा काळात सामान्य नागरिकांना योग्य, तथ्याधारित आणि समजण्यास सोपी माहिती मिळावी, या विचारातून itihasika07 ची सुरुवात झाली.


माझे ध्येय (Mission)

  • भारतीय इतिहास व महापुरुषांचे कार्य नव्या पिढीपर्यंत सत्य रुपात पोहोचवणे.
  • कायदे, संविधान, शासन प्रक्रिया याबाबत जनजागृती करणे.
  • राजकीय व सामाजिक विषयांवर वस्तुनिष्ठ माहिती देणे.
  • वाचकांमध्ये विचारशक्ती व जागरूकता निर्माण करणे.

📚 मी कोणत्या विषयांवर लेखन करतो?

  • भारतीय इतिहास व चरित्रे
  • भारत व महाराष्ट्राशी संबंधित विषय
  • कायदे, संविधान व नागरिकांचे हक्क
  • राजकीय व सामाजिक घडामोडी
  • चालू घडामोडी व दैनंदिन अपडेट्स

सर्व लेख परिपूर्ण reaserch करून आणि संपूर्ण त्या विषयाशी निगडीत अभ्यास करून मिळालेल्या स्त्रोतांच्या तत्त्वांनुसार लिहिलेले असतात.


⭐ Why Itihasika07? (itihasika07 च का ?)

कारण;

  • मराठी भाषेत दर्जेदार आणि सत्य माहिती.
  • कोणतीही अफवा किंवा खोटी माहिती नाही.
  • तुमच्या-आमच्यातली भाषा असलेले, समजायला सोपे लेख.
  • ज्ञानप्रसार हा एक सामाजिक उपक्रम म्हणून लेखन.
  • सर्वात महत्वाचे लोकांपासून लपवलेला इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम.

🔒 पारदर्शकता व विश्वास

itihasika07 ही वेबसाईट पूर्णपणे सत्य माहिती देण्याच्या उद्देशाने चालवली जाते. येथे कोणताही द्वेषपूर्ण, आक्षेपार्ह किंवा दिशाभूल करणारा मजकूर प्रकाशित केला जात नाही. वाचकांचा विश्वास हेच ITIHASIKA07 चे खरे भांडवल आहे, असे मी मानतो.


📩 संपर्क

आपल्याकडे काही सूचना, अभिप्राय किंवा प्रश्न असल्यास कृपया Contact Us पेजद्वारे संपर्क साधावा.


Chandrakant Shete
Founder & Author – itihasika07



  • Author – Chandrakant Shete

    || तुमच्या विचारांची ज्योत, सोबत इतिहासिका चा स्त्रोत || 👤 माझ्याविषयी (About the Author) मी Chandrakant Shete, ITIHASIKA07 या मराठी माहितीप्रधान ब्लॉगचा संस्थापक व लेखक आहे. मी हिंगणगाव बु. चा रहिवासी आहे. सध्या अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी येथून political science मधून डिग्री पूर्ण केली आहे. मी स्वतः इतिहास, कायदा (HISTORY, POLITY, GEOGRAPHY) आणि चालू घडामोडी…



जर तुम्हाला हा लेख आवडला असेल,
Itihasika07 ला Follow करा
▶ ही पोस्ट इतरांपर्यंत पोहोचवा
▶ आणखी अशा प्रेरणादायी कथा वाचा

▶ Itihasika07 ला Instagram Follow करा
▶ Itihasika07 ला facebook Follow करा
▶ Itihasika07 ला pinterest Follow करा
▶ Itihasika07 whats app channel Follow करा