तमिळ अभिमान व निधी वाद: मोदींची स्टॅलिन सरकारवर थेट टीका – “तमिळ नाव तमिळमध्ये लिहा”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामेश्वरम सभेत स्टॅलिन सरकारवर थेट टीका केली. मोदी म्हणाले, “जर तमिळचा अभिमान असेल, तर नाव तमिळमध्ये लिहा.” तसेच त्यांनी तामिळनाडूतील निधी वाटप, रेल्वे बजेट आणि वैद्यकीय शिक्षणातील भाषेचा मुद्दा उठवला.