Police Complaint vs FIR – नेमका फरक काय? 90% लोक चुकीचं समजतात! | संपूर्ण माहिती मराठीत |ITIHASIKA07
Police Complaint आणि FIR यात नेमका काय फरक आहे हे अनेकांना माहीत नसते. FIR कधी दाखल करावी, तक्रार कधी करावी, कायदेशीर अधिकार आणि पोलिसांची भूमिका काय असते हे ITIHASIKA07 या लेखात सोप्या आणि स्पष्ट मराठीत समजून घ्या.