मनुस्मृती दहन दिवस -25 डिसेंबर | ITIHASIKA07

मनुस्मृती दहन दिवस -25 डिसेंबर | ITIHASIKA07

दरवर्षी 25 डिसेंबर रोजी साजरा केला जाणारा दिवस ” मनुस्मृती दहन दिवस” हा एक मनुवादी परंपरेचा त्याग दर्शवणारा दिवस आहे. याचं दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती या ग्रंथाचे दहन करून/ जाळून एक वेगळा अर्थ समाजापुढे स्पष्ठ केला.